Posts

World War III & Ramrajya 2025

रामराज्य 2025 - डॉ अनिरुद्ध जोशी (बापु ) :   हरी ॐ, २००६ ला डॉ अनिरुद्ध जोशी(बापू)नी  तिसरे महायुद्ध पुस्तक लिहिले व त्यावर अनेक वेळा प्रवचनातुन देखील सांगितले आहे, तेव्हापासून बापू वारंवार सांगतो आहे जागतिक राजकारणात अराजकता माजत चालली आहे. अराजकता म्हणजे नेमके काय? तर मानव हा  सात्विकतेपासून दूर लोट्ला जातोय व त्यातून वैयक्तिक व सामूहिकरित्या अशा दोन्ही प्रकारे होणारे पाप.                                                           अनिरुद्ध बापू बद्दल बोलावे तेवढे कमीच. तो म्हणतो मला एकाच भूमिकेत जगायचे आहे, 'मी तुमचा मित्र आहे कधीही दगा न देणारा मित्र, मला तुमच्याकून कसलीच अपेक्षा नाही' असा हा अनिरुद्ध. त्याची अपार तळमळ आहे ह्या पृथ्वीला व आपल्याला येणाऱ्या संकटपासून सावध करुण सुखरूप जीवन जगता यावे. पण आपण मानव त्याला व त्याच्या कार्याला नाही समजू शकत. अतिशय अपुऱ्या शब्दात मी त्याचे प्रेम आपल्या...
Recent posts